स्टोरी

कोकण मराठी साहित्य परिषद विश्वस्त व केंद्रीय कार्यकारिणी सन २०२५ ते २०२८ ची निवड जाहीर.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद विश्वस्त व केंद्रीय कार्यकारिणी सन २०२५ ते २०२८ ची निवड कुडाळ येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर करण्यात आली.

 

संस्थापक अध्यक्ष – मा. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी पुन्हा एकदा सौ नमिता रमेश किर तर कार्याध्यक्षपदी डॉक्टर प्रदीप ढवळ यांची फेर निवड करण्यात आली आहे.

 

विश्वस्त मंडळ – 

विश्वस्त – मंत्री. डॉ. उदय रवींद्र सामंत, संजय केळकर, श्री. अनुप कर्णिक, श्री. प्रा. एल. बी. पाटील,  श्रीम. रेखाताई नार्वेकर, नमिता रमेश कीर, रत्नागिरी – केंद्रीय अध्यक्षा  प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ, ठाणे – केंद्रीय कार्याध्यक्षा माधव विश्वनाथ अंकलगे, मालगुंड – केंद्रीय कार्यवाह, प्रा. दीपा ठाणेकर, ठाणे – केंद्रीय कार्यवाह, प्रकाश सुंदर दळवी, रत्नागिरी – केंद्रीय कार्यवाह

 

 

केंद्रीय कार्यकारिणी सदस्य

श्री. मंगेश आत्माराम मस्के, श्री. रुजारिओ पास्कल पिंटो, श्री. आनंद शांताराम शेलार. श्री. बाळासाहेब लबडे, श्री. संजय गुंजाळ, श्री. गणेश सखाराम कोळी, श्री. मोहन नशिकेत भोईर, श्री. रूपंचंद भगत, श्रीम. विद्या विठ्ठल प्रभू, श्री. जगदीश भोवड, श्री. तुकाराम विठ्ठल कांदळकर, श्री. योगेश जोशी, श्री. प्रवीण नारायण दवणे , श्री. सुहास परशुराम राऊत

 

विविध समित्यांचे प्रमुख:

 

केंद्रीय साहित्य संमेलन समिती – केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्याध्यक्ष- झपुर्झा प्रकाशन समिती – सौ. नमिता रमेश कीर

कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती – श्री. गजानन पाटील

महिला साहित्य संमेलन समिती – सौ. उषा परब व सौ. वृंदा कांबळी

युवाशक्ती – 

दक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे) – श्री. अरुण तुकाराम मोर्ये, उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई) – नाट्य समिती – डॉ. अनिल बांदिवडेकर, श्री. किरण येलये, श्री. मंदार टिल्लू, श्री. अमेय धोपटकर , समन्वय समिती -रवींद्र आवटी, जयेंद्र भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई, विधी व कायदा समिती – ऍड. स्वाती दिक्षीत, लेखा परीक्षण समिती – श्री. मधुकर टिळेकर, कोमसाप भवन बांधकाम समिती – श्री. गजानन पाटील, श्री. माधव अंकलगे, श्री. प्रकाश दळवी, श्री. संदीप वालावलकर आदींची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी वार्षिक सभासदांना सभेत विविध विषयावर चर्चा झाली या सभेला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कर्जत ठाणे पनवेल नवी मुंबई मुंबई आदी भागातील जिल्हाध्यक्ष सभासद उपस्थित होते जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते


Spread the love

Related posts

श्रावणात रानटी गवारेड्यांचा वावर!शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण.

news

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अँटी नार्काेटिक टास्क फोर्स’ स्थापन करणार..! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस.आर. दळवी फाउंडेशनने समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित!

news

Leave a Comment