स्टोरी

सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.! आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत.

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबई स्थित श्री. सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा आदर्श उभा केला आहे. श्री. प्रभूआजगावकर यांनी मराठी ग्रंथालय , आजगांवला संगणक संच व फर्निचरसाठी रोख रु. 40000/- ची आर्थिक मदत केली असून त्यांच्या या दानशूरपणाचे आजगाव ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये यांनी सुधीर प्रभूआजगावकर यांचे विशेष आभार मानून समाजातील इतरांनीही त्यांचा आदर्श जपावा, असे आवाहन केले आहे.


Spread the love

Related posts

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून ८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान होणार..!

प्रसाद परब

पुन्हा जन्मली ती….! दिपक परब यांच्या त्या निर्णयाने पत्नी सही यांनी दिले त्यांना नवे आयुष्य.

news

कांदळगाव येथे लक्ष्मी पूजन निमित्त १२ पासून विविध कार्यक्रम !

news

Leave a Comment