वाचन संस्कृती जपणाऱ्या कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण.! ५ ऑक्टोबर रोजी साजरा होतोय वर्धापनपनदिन.
सावंतवाडी प्रतिनिधी: कै. प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय, मळगाव हे ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष वाचनालय मोठ्या...
