गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावातील भजन मंडळांना भजन साहित्य वाटप.
सावंतवाडी प्रतिनिधी: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावागावात जवळपास साडेसातशे भजन मंडळांना पखवाज तबला...
