जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण परीश्रमाने आयुष्यतील स्वप्ने साकार करा..! सुनिल राऊळ
सावंतवाडी (कलंबिस्त): माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर,...
