सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध ! सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे यश.
सावंतवाडी प्रतिनिधी: एक महिन्यापूर्वी सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा...
