पालकमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्र्यांना धरले जबाबदार कुडाळ प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन भूमिपूजन केलेल्या कुडाळ...
