कौतुकास्पद! आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.
स्पर्धेला पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सावंतवाडी: आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये दिनांक १५ जुलै २०२४ व १६ जुलै २०२४ रोजी इयत्ता पहिली ते...
