सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’..! देशभरात ७५ ठिकाणी आयोजन
श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा! – सनातन संस्थेचे आवाहन सिंधुदुर्ग: हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय...
