विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी!
मसुरे प्रतिनिधी: विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट
