कलंबिस्त तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दिनेश सावंत..! १५ सदस्य समिती गठीत.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेने चे विभाग प्रमुख दिनेश सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एकूण १५
WhatsApp us
