स्टोरी

मालवणमध्ये जलरंग मत्सालयाचा शुभारंभ!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: मालवण मध्ये सागरी महामार्गावर कोळंब पुलानजीक ‘जलरंग’ या मत्सालयाचा शुभारंभ होत आहे. २० डिसेंबर पासून शोभिवंत मासे फ्लूरोसंट विडो, एंजल्स, टायगर, पिऱ्हाना, किसिंग गुरामी सारखे रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे मासे तसेच एलीगेटर आणि अर्बना सारखे मोठ्या आकाराच्या माशांचा अद्भुत खजाना पाहण्याची संधी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत मिळणार आहे. पाण्यातील रंगीबिरंगी अद्भुत दुनिया पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन उद्योजक डॉ. दीपक परब, पर्यटन तज्ञ गुरु राणे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य ठरले लक्षवेधी.

news

कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व सावंतवाडी तालुका अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांचा सौ. नमिता कीर यांच्या हस्ते गौरव.

news

सम्यक संबोधी साहित्य संमेलन २० डिसेंबर रोजी.

news

Leave a Comment