स्टोरी

सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदि प्रसाद अरविंदेकर यांची निवड…! उपाध्यक्षपदि गुरूनाथ पेडणेकर यांची निवड.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या सभागृहात सावंतवाडी तालुका भंडारी समाज प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत २०२५ ते २०२८ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, हनुमंत पेडणेकर, सचिव दिलीप पेडणेकर, सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर, सदस्य राजेंद्र बिर्जे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर, दीपक नाईक, लवू कुडव, दीपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, देवता पेडणेकर, समता सुर्याजी, सुरेश राऊळ यांनी निवड करण्यात आली.

 


Spread the love

Related posts

शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम

news

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !

news

राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून असाधारण रजा हा शासन निर्णय बदलण्याची मागणी!

news

Leave a Comment