Home Page 515
स्टोरी

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

news
शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना
स्टोरी

भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटेनी केली आत्महत्या?

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्टोरी

शहरातील बाजाराचा बाजार मांडण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्या

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा उप रुग्णालय जणू पांढरा हत्ती झाला आहे. येथे गेले कित्तेक दिवस फिजिशियन डॉक्टर नाही. शव पेटी बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात
क्राईम

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्याे आंबे पिकवणार्यांलवर अन्नन आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्याक आंबे पिकवणार्याप मुंबई कृषी उत्पान्नआ बाजार समितीच्यार व्यालपार्यांावर अन्ने आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्तउ (अन्नन)
स्टोरी

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे! रामदास आठवले

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री*– वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न
क्राईम

गोव्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

news
गोवा: एप्रिल (वार्ता.): – गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
जाहिरात

मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरु आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ सुरु आहेत. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात
स्टोरी

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर मसुरे येथील रमाई नदी मधील गाळ काढण्यास सुरुवात

news
स्थानिक ग्रामस्थांमधून मागणीप्रमाणे कामास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे ग्रामस्थांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत मागणी
स्टोरी

संगीता पाटील यांचे कार्य महान! श्रुती ताई उरणकर

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुतीताई उरणकर यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील दिव्यांग संगीता पाटील यांचा त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान पाहून
स्टोरी

म्हसळा तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा आणि मान्सूनपूर्व तयारी बैठकीला तालुक्यांतील बहुतांश कार्यालय प्रमुखानी दाखविली पाठ

news
म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): सन २०२३ ची मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन बाबत तहसीलदार म्हसळा यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दिं.२६ एप्रिल रोजी म्हसळा तालुक्याची आढावा बैठक आयोजीत