पोलादपुर तहसिल कार्यालयातच कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आज १ मे महाराष्ट्र दिनी रायगड येथील तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
WhatsApp us
