स्टोरी

हडी जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव सोहळा ९ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०९.३० श्री शारदादेवी पूजन, सकाळी १०.०० वा.स्नेहमेळावा, दु. १२.३०ते ०२.३० वा. स्नेहभोजन, महिलांसाठी हळदीकुंकूरात्री १०.०० वा.माजी विद्यार्थी पुरस्कृत प्रा. मो. दा. देशमुख लिखित, संतोष सावंत दिग्दर्शित दोन अंकी हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक “देव नाही देव्हाऱ्यात ” हे नाटक जि.प.शाळा हडी नं. २ चे माजी विद्यार्थी सादर करतील. उपस्थितीचे आवाहन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

वंदना घाणेकर व विजय चौकेकर याना पुरस्कार प्रदान!

news

भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री शिंदे च्या हस्ते अनावरण!

news

राजदत्त वेटे यांना महाउद्योजक रत्नदिप पुरस्कार प्रदान.

news

Leave a Comment