नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !
४ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.भाजपचे आमदार आशिष
WhatsApp us
