नागपूर येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्या तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न !
नागपूर: येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्या एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सातखेडा येथे ११ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली
