कुडाळ विधानसभा मतदार संघातुन शिवसेनेचे संजय आंग्रे रिंगणात राहणार…! रूपेश पावसकर
कुडाळ: कुडाळ विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे.त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणुक लढवावी अशी शिवसेना
