विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचा उद्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळा …!
विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन….! ओटवणे प्रतिनिधी: विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळा नं ३ च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गुरूवारी ११ जानेवारीला विविध भरगच्च कार्यक्रमांचे
