बारावीचा निकाल उद्या मंगळवारी जाहीर होणार..! बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट.
२० मे वार्ता:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल
