राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांची बाजी
सावंतवाडी प्रतिनिधी: कोल्हापूर येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन जून २०२४ या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थिनीनी उज्वल यश संपादन केले.
