शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद! दर्पण प्रबोधिनीचे आयोजन
कणकवली प्रतिनिधी: दर्पण प्रबोधिनीच्या वतीने कणकवली येथे शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विद्यामंदिर येथे एक
