लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने कलंबिस्त रणस्तंभ येते कारगिल विजय दिन साजरा.
सावंतवाडी प्रतिनिधी: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या रौप्य महोत्सवी निमित्ताने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने सैनिक सन्मान योजना मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या सैनिक
