सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
ओटवणे प्रतिनिधी: चौकुळ येथील सामाजिक युवा कार्यकर्ते तथा शिवसेने शिंदे गटाचे पदाधिकारी दिनेश गावडे यांनी सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
