शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल.
सावंतवाडी प्रतिनिधी: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली
