शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !
गोवा: सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी, फोंडा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन धर्मप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले. ६
