ए.आय.च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात आपल्याला मार्कशीट मधल्या गुणांपेक्षा शिस्त आदर आणि संस्कार हेच महत्त्वाचे आहे..! ॲड. संतोष सावंत
सावंतवाडी प्रतिनिधी: जग बदलत आहे तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण माणसांमधील नातेसंबंध अजूनही वागणुकीवरच उभे आहेत. ज्ञान असलेला विद्यार्थी पुढे जाऊ शकतो पण शिस्त आणि...
