जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार प्रकरण अपडेट्स.
३ ऑगस्ट वार्ता: जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला असून गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला. पालघर नजीकच्या घटनेमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत...
WhatsApp us
