उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया! पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन..!
मसुरे प्रतिनिधी: कोकणचे भाग्यविधाते असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे लाडके नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता...
