स्टोरी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी झाले जंगी स्वागत.

Spread the love

कणकवली: इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे थोड्याच वेळात भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनी त्यांचे औक्षण करत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आ. वैभव नाईक यांची मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक व शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

वेंगुर्ला महाराष्ट्रातील दशावतारी नाट्यनिर्माते झिलू गोसावी यांचा ब्रह्मा करमळी गोवा येथे शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांच्या हस्ते गौरव.

news

वर्धा जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू; वाहतूक पोलिसांपासून अंमलबजावणीला प्रारंभ.

प्रसाद परब

समीर वानखडे यांच्या अडचणीत वाढ? आर्यन खान प्रकरण

news

Leave a Comment