सावंतवाडीचा रामदास राऊळ सिंधुदुर्ग श्री चा मानकरी!
सावंतवाडी प्रतिनिधी: बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज मुंबई, बेस्ट शिव हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या...
