स्टोरी

कामगारांचे प्रश्न निकाली काढावे! मनसे सरचिटणीस श्री गजानन राणे

Spread the love

सिंधुदुर्ग: देवगड नगरपंचायत कर्मचारऱ्यांनी आपल्याला न्यायहक्क मिळवुन द्यावा अशा विनंतीला मान देउन आज देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने देवगड नगरपंचायतीच्या मुख्यकार्यकारी अधिकारऱ्यांची भेट घेऊन नगरपंचायत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आपण मध्यस्थी करून कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाची एक संयुक्त चर्चा घडवून कामगारांचे प्रश्न निकाली काढावे अशा आशयाचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस श्री गजानन ‌ राणे यांचे पत्र देण्यात आले.

या प्रसंगी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री.संतोष मयेकर, श्री.चंदन मेस्त्री, श्री.महेश नलावडे, श्री.पप्पू जाधव, श्री.राजा मोंडकर, इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल येथे गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव संपन्न !

news

वायंगवडे येथे श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन… “

news

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान…!

news

Leave a Comment