स्टोरी

२० ते २२ मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबारात दाखल होणार!

Spread the love

१५ मे वार्ता: हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मान्सूनविषयीचा अंदाज सांगताना सांगितले की, २० ते २२ मे किंवा त्या आधी मान्सून अंदमान निकोबारात दाखल होणार आहे.त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून येण्याचा रस्ता मोकळा असल्याने मान्सून राज्यात वेळेत दाखल होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात येणार असल्याने आतापासूनच शेतकऱ्यांनी शेतीची जय्यत तयारी सुरु केली आहे. यावेळी त्यांनी राज्यात मान्सून वेळेवर येण्यास कोणतीही अडचण येणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. मान्सून राज्यात वेळेवर हजर होणार असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

अतिक अहमद याची फरार पत्नी शाईस्ता परवीन ‘माफिया’ घोषित!

news

आदिवासींच्या समस्या शिक्षणातून सुटतील..! प्रा.एल. एम.वळवी

newss

शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली!

news

Leave a Comment