स्टोरी

गूगलकडून भारतातील वैयक्तिक कर्ज देणारे ३ सहस्र ५०० अ‍ॅप्स बंद!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: धोरणांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गूगलने भारतातील वैयक्तिक कर्ज देणारे ३ सहस्र ५०० अ‍ॅप्स बंद केले आहेत. गूगलने हे अ‍ॅप्स ‘प्ले-स्टोअर’वरून हटवले आहेत. गूगलनेच याविषयीची माहिती दिली.वर्ष २०२२ मध्येही गूगलने धोरणांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘प्ले-स्टोअर’वर १४ लाख ३० सहस्र अ‍ॅप्स प्रसारित होण्यापासून रोखले होते. ‘आम्ही धोरणांमध्ये नियमितपणे सुधारणा करून प्रक्रियांचे पुनरावलोकन करतो, तसेच गुणवत्तेच्या दृष्टीने सतत दुुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो’, असे गूगलने म्हटले आहे.


Spread the love

Related posts

जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार….!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

बीएसएनएल मसुरे टॉवर मध्ये आठवडा भर बिघाड!

news

सावंतवाडीतील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री माहिलेला सामाजिक बांधिलकीची साथ!

news

Leave a Comment