स्टोरी

सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून अपघातात

Spread the love

सिंधुदुर्ग: सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात रिक्षा चालक सचिन म्हसकर वय ३५, रा. पिंपळवाडी, फोंडाघाटयाच्यासह संजना संदीप म्हसकर (वय २५, रा. पिंपळवाडी), सुलोचना अनंत सापळे (रा. हरकुळ) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी तातडीने गोवा येथे नेण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी श्री संजय बनसोडे.

news

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !इंग्रजी माध्‍यमांच्‍या ४२ शाळांचा समावेश….

news

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या वतीने कै. मा.विकास भाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन.

news

Leave a Comment