स्टोरी

मसदे वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे ३१ मे रोजी धार्मिक कार्यक्रम !

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३१ मे रोजी अधिक मास पौर्णिमा निमित्तश्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.तरी भाविक-भक्तांनी दर्शन, तीर्थप्रसाद आणि अन्नदान-महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे. यनिमित्त सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा,सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

युवासेनेच्या इशाऱ्या नंतर जिल्हा परिषदला आली जाग,भजन साहित्याचे आज केले वाटप.

news

श्री गणेशोत्सवासाठी चाकरमानींचे स्वागत; सावंतवाडीची आरोग्य यंत्रणा सज्ज.

newss

केशवसुत कट्टा येथे कै.अनिल परुळेकर यांच्या शोकसभेचे आयोजन

news

Leave a Comment