स्टोरी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तूंचे वितरण.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्था यांचा अनोखा उपक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील 15 नवजात बालकांना भेटवस्तू देऊन हॉस्पिटल मधील उपस्थितांना जलेबीचे वाटप केले. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे, समीरा खलील व हेलन निब्रे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच राणे सिस्टर व गोसावी सिस्टर उपस्थित होत्या सामाजिक बांधिलकीच्या या अनोख्या उपक्रमाचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी कौतुक केले.


Spread the love

Related posts

रमाई नदी मधील मार्गाचीतड येथील गाळ उपशाचे काम तातडीने चालू होणार! खासदार डॉ. निलेश राणे

news

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शिवनेरी बसचा अपघात!

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार घोषित!

news

Leave a Comment