स्टोरी

मळगाव वेत्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा आज शुभारंभ!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव वेत्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा आज शुक्रवार दि. १७ मार्च रोजी शुभारंभ झाला. सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होणार आहे . हा रस्ता PWD च्या बजेट मधून मंजूर आहे. आज यां रस्त्याची पाहणी करतांना पंचायत समितीचे माजी सभापती संदीप नेमळेकर, माजी सभापती राजेंद्र परब, मळगावं गावच्या सरपंच सौ स्नेहल जामदार, मळगावं गावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, दीपक जोशी, विश्वनाथ गोसावी, सागर राणे, दत्तप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

news

गणेशोत्‍सवानिमित्त राज्‍यातील मिरवणूक मार्गाच्‍या डागडुजी करण्‍याविषयीचा शासनाचा आदेश !

news

सावित्रीचे ऋण विसरु नका! रश्मी पाटील यांचे प्रतिपादन

news

Leave a Comment