स्टोरी

जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन.

Spread the love

वेंगुर्ला: सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने दिनांक २२ जून २०२५ रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन कारण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२:३० या वेळेत साई मंगल कार्यालय, एस. टी स्टॅंड जवळ, सुंदर भाटले वेंगुर्ले या ठिकाणी हे महा रक्तदान शिबीर होणार आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी 9420258640  आणि 9823109475 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा. जास्तच जास्त व्यक्तींनी तसेच जीवनविद्या मिशन च्या सभासदांनी या महा रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करावे. असेल आवाहन जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

news

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत!

news

प्रत्येक घराघरातील तरुणाईला आर्थिक सक्षम बनण्याच्या दृष्टीने यापुढे कार्य केले जाईल..! विशाल परब

news

Leave a Comment