स्टोरी

माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर ‘चतुर्भुज गणेश’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर सालाबादप्रमाणे शनिवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘चतुर्भुज गणेश’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुनाथ घाडी आणि राजन नाटेकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करूया! जय जय रघुवीर समर्थ ! श्लोक क्रमांक २ आणि अर्थ.

news

कोमसाप च्या सावंतवाडी होणाऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलला मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार.

news

महाविकास आघाडीच्या वतीने उद्या “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन”

news

Leave a Comment