स्टोरी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी शहरात किर्तन सोहळ्याचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: वैश्य वाडा हनुमान मंदिर उत्सव समिती सावंतवाडी यांच्यावतीने बुधवार १६ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर वैश्य वाडा येथे सायंकाळी ठीक सात वाजता ह. भ. प. श्री. अवधूत बुवा धुपकर कुडाळ यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सदर कीर्तनाला तबला साथ निरज भोसले . संवादिनी साथ मंगेश मेस्त्री करणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वैश्य वाडा युवक कला क्रीडा मंडळ तर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे वक्तव्य.

news

आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी सक्ती करू नये

news

B.S.N.L. च्या मदतीला धावली युवासेना!

news

Leave a Comment