स्टोरी

आजगांव देवस्थान व ग्रामस्थांमार्फत रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…!

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील आजगांव येथील श्री देव वेतोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी श्री रामलल्ला यांच्या प्राण – प्रतिष्ठा दिनानिमित्त वेतोबा मंदिरात दुपारी होम हवन, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद तसेच सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

 

तसेच ज्येष्ठ नागरीक व सेवानिवृत्त शिक्षक वसंत कृष्णाजी आपटे ज्यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी स्वतः त्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आजगांव सरपंच सौ. सौदागर, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच रामचंद्र उर्फ अण्णा झान्ट्ये, तसेच देवस्थान समितीचे सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

राजकोट येथील प्रकरणी फक्त वेल्डरला अटक करून नेमके काय साध्य केलात? मंदार केणी

news

अपंगात्वावर मात करत सूरजने मिळवलं युपीएसी परिक्षेत यश….

news

ओझर विद्यामंदिर संस्था चालकांनी जाणून घेतली वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळा!

news

Leave a Comment