क्राईम

पुणे येथे बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !

Spread the love

पुणे: बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणुकीच्‍या आमिषाने राज्‍यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्‍यात आली आहे. या प्रकरणी विनोद खुंटे, संतोष खुंटे, मंगेश खुंटे, किरण अनारसे आणि अजिंक्‍य बडवे यांच्‍या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकरणी ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) कात्रज भागातील आंबेगाव ब्रुदूक परिसरातील आस्‍थापनाच्‍या कार्यालयावर धाड घातली आहे. आरोपींनी ‘आय.पी.एस्. ग्रुप ऑफ कंपनी’ आणि ‘ग्लोबल अ‍ॅफिलेट कंपनी’ अशी आस्थापने स्थापन केली. या आस्थापनांमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमीष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अंतर्गत वैभव सोनावणेवर वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल

news

चिरावा : ट्रायल रूममध्ये लज्जास्पद घटना; दुकान मालकाच्या मुलाने तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

निगुडेतील ६१ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार..! संशयित ताब्यात

newss

Leave a Comment