स्टोरी

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील भयाण वास्तव! रस्त्याअभावी गर्भवती महिलेची झोळीतच प्रसूती

Spread the love

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शहापूर तालुक्यातील पटिकाचा पाडा हे गाव त्यांनी दत्तक घेतले होते.मात्र, या गावातील भयाण वास्तव आज समोर आले आहे. पाड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेत झोळीतच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने माता आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.


Spread the love

Related posts

सावंतवाडीतील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री माहिलेला सामाजिक बांधिलकीची साथ!

news

अपंगात्वावर मात करत सूरजने मिळवलं युपीएसी परिक्षेत यश….

news

नवभारत घडविण्यासाठी विद्यामंदिर माध्य प्रशाळेने लोकसंगीत व लोकगीतातून दिला साक्षरतेचा संदेश

news

Leave a Comment