स्टोरी

तुळस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी संतोष शेटकर यांची निवड!

Spread the love

वेंगुर्ला: तुळस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी जैतीर सोसायटी चे चेयरमन संतोष शेटकर यांची निवड करण्यात आली आहे.  या निवड बद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावच्या सरपंच सौ. रश्मी परब यांनी श्री संतोष शेटकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच सचिन नाईक,  ग्रामविकास अधिकारी चव्हाण,  ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, जयवंत तुळसकर, रमाकांत ठूबरे, विनिता शेटकर, स्वाती राऊळ, चरित्रा परब आणि तुळस ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ – खंड १ या ई-बुकचे प्रकाशन!

news

जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक १ अर्थासहित

news

सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,

news

Leave a Comment