स्टोरी

लवकरच चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग होईल!

Spread the love

२३ ऑगस्ट वार्ता: भारतीय वेळेनुसार चांद्रयान ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरेल. भारतामध्ये याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचण्याच्या काही क्षण आधी क्रॅश झाले होते. त्यामुळे आता चांद्रयान-३ कडून भारताला फार अपेक्षा आहेत. देशभरात यान यशस्नीरीत्या उतरावे यासाठी पूजा-अर्चा केली जात आहे. अनेक जण प्रार्थना करत आहेत. यानासाठी २० मिनिटे फार महत्वाचे असणार आहेत. यानाने हा टप्पा पार केल्यास त्याचे चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिग होईल.


Spread the love

Related posts

सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे.

प्रसाद परब

महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्षपदी सिंधू कन्या ज्योतिका दीपक हरयाण …

news

आसाराम बापू यांच्या बायको आणि मुलीला गुजरात उच्च न्यायालयाची नोटीस!

news

Leave a Comment