स्टोरी

महाराष्‍ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्‍कार’ रतन टाटा यांना घोषित !

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्‍ट्र राज्‍याचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्‍कार’ पद्मविभूषण आणि टाटा उद्योग समूहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष रतन टाटा यांना घोषित केला आहे. यासह ‘उद्योगमित्र पुरस्‍कार’ सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, तसेच उत्‍कृष्‍ट महिला उद्योजक पुरस्‍कार (महाराष्‍ट्र) श्रीमती गौरी किर्लोस्‍कर आणि उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक पुरस्‍कार (महाराष्‍ट्र) विलास शिंदे यांना घोषित केला आहे. राज्‍याच्‍या उद्योग विभागाकडून हे पुरस्‍कार प्रदान केले जाणार आहेत.


Spread the love

Related posts

आदित्य एल-1 यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं.

news

श्री तुळजाभवानी देवीची मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या! श्री. सुनील घनवट

news

MNS चा डान्स बारविरुद्ध तीव्र आक्रमण: १९ जुलैपासून अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलन

प्रसाद परब

Leave a Comment