राजकारण

आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे! राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

Spread the love

३ जून वार्ता: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हान यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. भाजपाच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले आहेत.देशात, राज्यात संर्घष पेटवण्याचा हा प्रयत्न आहे. एकोप्यानं राहणाऱ्या समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून विरोधकांची सरकारं पाडली जात आहेत. लोकशाहीच्या अधिकारांच जतन महत्त्वाचं आहे. आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे. जनता भाजपला जागा दाखवून देईल. असं शरद पवार म्हणाले.


Spread the love

Related posts

गद्दारांना गाडण्यासाठी शिवगर्जना यात्रा! संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

news

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत होण्यासाठी १ हजार ७०० पोलीस तैनात!

news

पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत

news

Leave a Comment