स्टोरी

पोलीस निरीक्षक सचिन गवस राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

Spread the love

दोडामार्ग प्रतिनिधी: मूळचे दोडामार्ग येथील व सध्या वास्तव्यास मुंबईस्थित असलेले श्री. सचिन राजाराम गवस यांना मुंबई पोलीस दलातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज लोकभवन महाराष्ट्र राज्य मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या ते मुंबईतील जे. बी. नगर पोलीस ठाणे, अंधेरी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुंबईसह, दोडामार्ग, सावंतवाडी तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..


Spread the love

Related posts

आसोलीतील श्री नारायण विद्यामंदिर शाळेचा* *१६ ते १८ मेपर्यंत शतक महोत्सव कार्यक्रम

news

‘अवचिन्ह’ नाटकाच्या पोस्टरचे स्वामी समर्थ मठात प्रकाशन!

news

कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांना राष्ट्रपती पोलीस पदकांने सन्मानित….!

news

Leave a Comment